Fri. Apr 24th, 2026

रेडणी त “क्रिकेट स्पर्धांचे”आयोजन

Spread the love

रेडणी त “क्रिकेट स्पर्धांचे”आयोजन!

सचिन तरंगे
शिव कल्याण न्युज नेटवर्क

मौजे रेडणी (ता इंदापूर) येथे टेनिस बॉल हाप स्पीच डे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन रेडणी येथील बिग बी ग्रुप ने केले आहे.

या स्पर्धा 1 नोव्हेंबर 2021पासून सुरू होणार असून आयोजकांनी बक्षिस व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम ही घेतला असून चषक ही वितरणात ठेवले आहेत.
या सामन्यात सहभाग नोदविण्यासा ठी रक्कम रुपये 555इतकी फी आकारली जाणार आहे.
या सामन्यात एकूण पाच रोख रक्कम रुपये ची बक्षिसे ठेवण्यात आली आहे त.
या मध्ये प्रथम क्रमांकाचे 11111 रुयांपर्यंतचे बक्षिस रेडणीचे ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल चव्हाण व माजी ग्रामपंचायत सदस्य अमर दीप काळकुटे यांनी तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस रक्कम रुपये 7777हे रेडणी ग्रामपंचायत माजी उपस रपंच सुभाष पाटील व चाका टी गावचे माजी सरपंच नवनाथ
रुपणवर यांनी तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस रक्कम रुपये 5555 रेडणी येथील प्रसाद ज्वेल्सस चे सचिन माळवे व हनुमंत घोगरे यांनी,आणि चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस युवा रक्कम रुपये 3333 नेते भारत खाडे यांनी तर पाचव्या क्रमांकाचे बक्षीस रक्कल 2222हे रेडणी गावच्या हनुमंत रामचंद्र तरंगे पाटील यांनी ठेवले आहे.

दर वर्षी या सामन्याचे आयोजन होत असते,या सामन्यात सहभाग नोदविण्यासाठी इंदापूर,माळशिरस,बारामती, करमाळा, मा ढा,पंढरपूर,कर्जत,बार्शी या तालुक्यातून खेळाडू सहभाग नोंदवत असतात.

हा सामना रंगतदार होण्यासाठी आयोजक यांच्या बरोबर गणेश अक्वा कोल्ड्रिंक्स चे मालक सुनील खाडे यांचे यांचे पिण्याच्या पाण्याचे सहकार्य तर नागनाथ माने यांचे तर्फे मंडप ची व्यवस्था होणार आहे.
सदर चे सामने बावडा वालचंदनगर रोड वर खडी क्रीचर ,रेडणी येथे होणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
या सामन्याबाबत 9960676507 व 8329671100या भ्रणध्वनीक्रमांक वर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

Related Post

error: Content is protected !!