८ ऑगस्ट अशी आहे इंदापूर कोरोना आकडेवारी..
संपादकिय:-
आज दिनांक ८ ऑगस्ट रोजी इंदापूर तालुक्यात कोरोना चे २० नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील १९ व शहरी भागातील १ रुग्णांचा समावेश आहे.अशी माहिती इंदापूर चे तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी दिली.
त्यापैकी ग्रामीण भागातील ४७ तर शहरी भागातील ०३ असे एकूण ५० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
ग्रामीण भागातील २ तर तालुक्या बाहेरील एका रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे मास्क सॅनिटायझर चा वापर करावा व आपल्या कुटुंबाचे आपली जबाबदारी घ्यावी आसे मार्गदर्शन तहसीलदार मा. श्री आनिल ठोंबरे यांनी केले.
