Thu. Apr 30th, 2026

विश्व हिंदु परिषदेच्या वतीने अॅड. शिवराज प्र कदम-जहागीरदार यांचा सत्कार

Spread the love

विश्व हिंदु परिषदेच्या वतीने अॅड. शिवराज प्र कदम-जहागीरदार यांचा सत्कार

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

विश्व हिंदू परिषद, प. महाराष्ट्र प्रांताचे वतीने विविध धार्मिक संस्थावर कायदा क्षेत्रात काम करणाऱ्या वकिलांचा सत्कार करण्यात आला.

त्यामध्ये ॲड. शिवराज प्रतापसिंह कदम- जहागिरदार, विश्वस्त – श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट, पुणे यांचा सत्कार मा. मिलिंदजी परांडे, विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री यांचे हस्ते करण्यात आला .

Related Post

error: Content is protected !!