Notice: Constant WP_USE_THEMES already defined in /home/asabein/shiv-kalyannews.in/index.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/endpoints/class-wp-rest-settings-controller.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-user-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-text.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-posts.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-comments.php on line 1
“एमएचटी-सीईटी” नोंदणी साठी 15 एप्रिल पर्यंत मुदत !राज्य सीईटी सेल चा निर्णय – संपादक :- शहाजीराजे भोसले
Sat. Jun 6th, 2026

“एमएचटी-सीईटी” नोंदणी साठी 15 एप्रिल पर्यंत मुदत !राज्य सीईटी सेल चा निर्णय

“एमएचटी-सीईटी” नोंदणी साठी 15 एप्रिल पर्यंत मुदत !राज्य सीईटी सेल चा निर्णय

सचिन तरंगे( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

अभियांत्रिकी, फार्मसी आणि कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी घेण्यात येणारी ‘एमएचटी-सीईटी’साठी नोंदणी करण्यासाठी मुदत वाढविण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना या सीईटीसाठी 15 एप्रिलपर्यंत नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती राज्य सीईटी सेलकडून देण्यात आली.

‘एमएचटी-सीईटी’साठी नोंदणी करण्यास 10 फेब्रुवारी 2022 पासून सुरू झाली. नोंदणीसाठी 31 मार्चही अंतिम मुदत होती. मात्र, काही विद्यार्थी नोंदणी करू शकले नाही. त्यामुळे मुदतवाढ मिळावी, अशी मागणी होत होती. त्यानंतर राज्य सीईटी सीईटीने नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ देत विद्यार्थ्यांना दिलासा दिला.

तसेच सीईटीचे शुल्क भरण्यासाठी 16 ते 23 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, एमएचटी सीईटी जून महिन्यात घेण्याचे प्रस्तावित आहे. यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) हा ग्रुप घेणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा 11 ते 16 जून; तर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (पीसीबी) हा ग्रुप घेणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा 17 ते 23 जून या कालावधीत घेण्यात येणार असल्याचे राज्य सीईटीने यापूर्वीच जाहीर केले आहे.

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *