Notice: Constant WP_USE_THEMES already defined in /home/asabein/shiv-kalyannews.in/index.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/endpoints/class-wp-rest-settings-controller.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-user-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-text.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-posts.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-comments.php on line 1
रेडणी त राष्ट्रीय समाज पक्ष्याच्या शाखेचे उदघाटन! – संपादक :- शहाजीराजे भोसले
Sat. Jun 6th, 2026

रेडणी त राष्ट्रीय समाज पक्ष्याच्या शाखेचे उदघाटन!

रेडणी त राष्ट्रीय समाज पक्ष्याच्या शाखेचे उदघाटन!

( शिव-कल्याण न्यूज नेटवर्क )

रेडणी गावात राष्ट्रीय समाज पक्षाचे माऊली (नाना) सलगर ,पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अजित दादा पाटील, पश्चिम महाराष्ट्र युवक प्रभारी शाहीद भाई मुलानी ,पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्यांक आघाडी प्रभारी व पुणे जिल्हा प्रभारी किरण गोफने,सतीश नाना तरंगे ,आदी मान्यवर उपस्थित होते.यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय समाज पक्ष इंदापूर तालुक्यातील दहा शाखा सुरू करण्यात आल्या आहेत,

यामध्ये रेडणी गावामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष्याच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले यामध्ये शाखेच्या प्रमुख मार्गदर्शक पदी रणजीत तरंगे व सुनील चव्हाण व शाखा कार्यकारणी पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आली शाखाध्यक्ष महेश तरंगे, उपाध्यक्ष विठ्ठल काळे सचिव सागर पिसाळ सरचिटणीस संभाजी बरकडे कार्याध्यक्ष अजित तरंगे खजिनदार आदर्श तरंगे, यावेळी रेडणी गावातील राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते मंगेश तरंगे गणेश काळे मनोज काळे अजित वाघमोडे नितीन पिसाळ नामदेव तरंगे व रेडणी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते…
यावेळी सूत्रसंचालन गणेश हेगडकर व आभार सागर पिसाळ यांनी मानले

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *