Notice: Constant WP_USE_THEMES already defined in /home/asabein/shiv-kalyannews.in/index.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/endpoints/class-wp-rest-settings-controller.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-user-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-text.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-posts.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-comments.php on line 1
मंत्रिमंडळ विस्तार : पंतप्रधानांच्या निवासस्थानी आज महत्त्वाची बैठक; – संपादक :- शहाजीराजे भोसले
Sat. Jun 6th, 2026

मंत्रिमंडळ विस्तार : पंतप्रधानांच्या निवासस्थानी आज महत्त्वाची बैठक;

मंत्रिमंडळ विस्तार :
पंतप्रधानांच्या निवासस्थानी आज महत्त्वाची बैठक;
नारायण राणेंसह ‘या’….. नेत्यांची नावे चर्चेत

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

मागील काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असून,
त्यासंदर्भात बैठका सुरू आहेत.
उत्तर प्रदेशसह पाच महत्त्वाच्या राज्यांतील विधानसभा निवडणुका होत असून,
त्यानुषंगाने केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रक्रियेला वेग आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भा.ज.पा.चे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह महत्त्वाचे मंत्री आणि भा.ज.पा. नेत्यांची बैठक बोलावली आहे.
बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होणार असून,
याच आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार असल्याचं वृत्त आहे.
या मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांच्यासह इतर नेत्यांना स्थान दिलं जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.
त्याचबरोबर इतर नेत्यांचीही नावे चर्चेत आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असून,
केंद्राकडून वेगवान हालचाली सुरू आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सातत्याने मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री आणि भा.ज.पा.तील नेत्यांशी चर्चा सुरू आहे.

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *