Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/class-wp-http-encoding.php on line 1
रेडणी खोरोची रस्त्याचे डांबरीकरण - संपादक :- शहाजीराजे भोसले
Mon. Jun 8th, 2026

रेडणी खोरोची रस्त्याचे डांबरीकरण

Spread the love

रेडणी खोरोची रस्त्याचे डांबरीकरण

रेडणी ते खोरीची या पाच किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे ,या हातील जवळपास काम पूर्णत्वास आले आहे,
साधारणतः रेडणी गावच्या हद्दीत एक किलोमीटर अंतरावर रस्त्याचे काम अपूर्ण आहे.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी साडेपाच किलोमीटर लांबी च्या रस्त्या करीता पाच कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती इंदापूर बांधकाम अभियंता धनंजय वैध यांनी दिली.

कंत्राटदारांस काम करण्याच्या सूचना :-

रेडणी गावच्या हद्दीत एक किलोमीटर अंतरावरील रस्त्याचे डांबरीकरनाचे काम अपूर्ण आहे,ते अपूर्ण काम पूर्ण करण्याच्या सूचना अकलूज येथील कंत्राटदार शेंडगे याना दिल्या आहेत.

Related Post

error: Content is protected !!