Notice: Constant WP_USE_THEMES already defined in /home/asabein/shiv-kalyannews.in/index.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/endpoints/class-wp-rest-settings-controller.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-user-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-text.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-posts.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-comments.php on line 1
बारामती येथे नवरात्री उत्सवानिमित्त ” नवदुर्गा सन्मान ” कार्यक्रम संपन्न – संपादक :- शहाजीराजे भोसले
Sat. Jun 6th, 2026

बारामती येथे नवरात्री उत्सवानिमित्त ” नवदुर्गा सन्मान ” कार्यक्रम संपन्न

बारामती येथे नवरात्री उत्सवानिमित्त ” नवदुर्गा सन्मान ” कार्यक्रम संपन्न

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

बारामती दि ११ ( प्रतिनिधी ) बारामती येथील शंकभरी देवी मंदिर मध्ये नवरात्री उत्सवा निमित्त “नवदुर्गा नारी शक्ती संन्मान” मोठ्या उत्साहात साजरा झाला.हा उत्सव स्त्री शक्ती चे स्वरुप व वेगवेगळे रुप दर्शवणारे नऊ दिवस असतात.

या निमित्त सामाजिक कार्यकत्यां सिमाताई चोपडे व जयाताई गुंदेचा यांच्या वतीने ” नवदुर्गा सन्मान ” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या मध्ये बारामती तालुक्यातील व शहरामधील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करित असलेल्या सामाजिक, शैक्षणिक, व शासकीय क्षेञातील महिलांना नवदुर्गा पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक महिला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे महिला पदाधिकारी , महिला पोलिस उपस्थितीत होत्या.

आलेल्या सर्व महिलांना फराळ वाटप करण्यात आला. सदरचा कार्यक्रम मोठ्या पार पडण्यासाठी जया गुंदेचा व सिमा चोपडे यांनी परिश्रम घेतले.

Related Post