Notice: Constant WP_USE_THEMES already defined in /home/asabein/shiv-kalyannews.in/index.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/endpoints/class-wp-rest-settings-controller.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-user-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-text.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-posts.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-comments.php on line 1
इंदापुर येथे लवकरच रयत भवन उभारणार – आमदार यशवंत माने  – संपादक :- शहाजीराजे भोसले
Sat. Jun 6th, 2026

इंदापुर येथे लवकरच रयत भवन उभारणार – आमदार यशवंत माने 

इंदापुर येथे लवकरच रयत भवन उभारणार – आमदार यशवंत माने

कृषिउत्पन बाजार समिती इंदापुरचे उपबाजार वालचंदनगर येथे उभारलेल्या बळीराजा सांस्कृतिक भवनचे उदघाटन संप्पन्न

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

(दि.२०) : कळंब-वालचंदनगर (ता.इंदापुर) येथील कृषिउत्पन बाजार समिती इंदापुरचे उपबाजार वालचंदनगर येथे उभारलेल्या बळीराजा सांस्कृतिक भवनचे उदघाटन मोहोळचे आमदार यशवंत माने यांचे हस्ते करण्यात आले. वालचंदनगर-कळंब रोड वरील जमदाडेवस्ती नजीक उपबाजार समितीच्या जागेमध्ये १७,००० स्क्वेअर फूटचे भव्य सांस्कृतिक भवन उभारण्यात आले आहे.त्याकरिता १ कोटी ६५ लाख रुपये निधी खर्च झाला असल्याचे सभापती दत्तात्रय फडतरे यांनी सांगितले. कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापुर येथे लवकरच १३ कोटी ५० लाख रुपयांचा व भिगवण येथे ९ कोटी रुपयांचा शॉपिंग मॉलचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे यांनी सांगितले.इंदापुर येथे लवकरच रयत भवन उभारणार असल्याचे मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी सांगितले.

यावेळी आमदार यशवंत माने, जिल्हा बॅंकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तात्रेय फडतरे, संचालक मधुकर भरणे,नीरा-भिमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पवार, माजी सभापती विलास माने, प्रदीप पाटील, कालिदास देवकर,भाऊसाहेब सपकळ, अंकुश रणमोडे, रोहित मोहोळकर, संग्राम देवकाते, राजेंद्र गायकवाड,  तानाजी थोरात, वालचंदनगरचे सरपंच कुमार गायकवाड आदी मान्यवर व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *