Notice: Constant WP_USE_THEMES already defined in /home/asabein/shiv-kalyannews.in/index.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/endpoints/class-wp-rest-settings-controller.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-user-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-text.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-posts.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-comments.php on line 1
सह धर्मादाय आयुक्त कार्यालयात गणराज्य दिन उत्साहात साजरा – संपादक :- शहाजीराजे भोसले
Sat. Jun 6th, 2026

सह धर्मादाय आयुक्त कार्यालयात गणराज्य दिन उत्साहात साजरा

सह धर्मादाय आयुक्त कार्यालयात गणराज्य दिन उत्साहात साजरा

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

पुणे येथील सह धर्मादाय आयुक्त कार्यालयात गणराज्य दिन पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे पदाधिकारी, वकील व कार्यालयीन अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या समवेत उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य समारंभात सह आयुक्त सुधीरकुमार बुक्के यांचे हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. त्या प्रसंगी सह आयुक्त सुनिता तरार, सहाय्यक आयुक्त अमरदीप तिडके, सहाय्यक आयुक्त राहूल चव्हाण, सहाय्यक आयुक्त राणी मुक्कावार, सहाय्यक आयुक्त प्रशांत चव्हाण उपस्थित होते.

ध्वजवंदन झाल्यावर उपस्थितांकडून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात येऊन राष्ट्रगीताचे मंगलगाण करण्यात आले. पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. शिवराज प्र. कदम जहागिरदार, खजिनदार ॲड. रजनी उकरंडे, ज्येष्ठ ॲड. दिलीप हांडे, माजी अध्यक्ष ॲड. मुकेश परदेशी, माजी सचिव ॲड. राजेश ठाकूर, ॲड. सतिष पिंगळे, ॲड. सुहासिनी लांडगे, ॲड. मुकुंद आगलावे, ॲड. रणजीत पाटील, ॲड. सुनिल धिवार, आदी वकील मंडळी उपस्थित होती.

कोविड प्रतिबंधक सर्व नियम पाळून कार्यक्रमाचे नियोजन व अल्पोपहार व्यवस्था कार्यालयीन अधिक्षक सुनिता तिकोणे व अधिक्षक राजेश गायकवाड व त्यांचे सहकाऱ्यांनी अतिशय चोख ठेवली होती.

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *