Notice: Constant WP_USE_THEMES already defined in /home/asabein/shiv-kalyannews.in/index.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/endpoints/class-wp-rest-settings-controller.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-user-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-text.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-posts.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-comments.php on line 1
परांजपे मोतीवाले हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप! भुदरगड तालुका गावकरी मित्र मंडळाचा उपक्रम! – संपादक :- शहाजीराजे भोसले
Sat. Jun 6th, 2026

परांजपे मोतीवाले हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप! भुदरगड तालुका गावकरी मित्र मंडळाचा उपक्रम!

परांजपे मोतीवाले हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप!
भुदरगड तालुका गावकरी मित्र मंडळाचा उपक्रम!

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथील परांजपे मोतीवालेहायस्कूल मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला.
भुदरगडतालुका गावकरी मित्र मंडळाने महापूर ग्रस्त विद्यार्थ्यांना ‘ परीक्षा पॅड,रंगपेटी,वह्या,पाण्याची बाटली स्केच पेन,जेवणाचा डबा,वस्तू स्वरूपातील ही मदतिचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास संस्था कार्याध्यक्ष सौ सई वरवाटकर अर्पणा मेहंदळे, पर्यवेक्षक सुरेश पळसे,मुख्याध्यापक सुभाष जाधव, इत्यादि मान्यवर उपस्थित होते.
भुदरगड तालुका गावकरी मित्र मंडळाचा उपक्रमाचे कौतुक आणि आभार परांजपे मोतीवालेहायस्कूल च्या प्रशासनाने मानले.
यावेळी शंभर हून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य चे वाटप करण्यात आले.

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *