Notice: Constant WP_USE_THEMES already defined in /home/asabein/shiv-kalyannews.in/index.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/endpoints/class-wp-rest-settings-controller.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-user-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-text.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-posts.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-comments.php on line 1
खटाव तालुक्यात विविध विकास कामांचा शुभारंभ! शिवसेना आमदार महेश शिंदेच्या हस्ते शुभारंभ – संपादक :- शहाजीराजे भोसले
Sat. Jun 6th, 2026

खटाव तालुक्यात विविध विकास कामांचा शुभारंभ! शिवसेना आमदार महेश शिंदेच्या हस्ते शुभारंभ

खटाव तालुक्यात विविध विकास कामांचा शुभारंभ! शिवसेना आमदार महेश शिंदेच्या हस्ते शुभारंभ

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

खटाव – कोरेगाव तालुक्याचे विद्यमान आमदार महेश शिंदेच्या आमदार व इतर शासन स्तरावरील निधीतून विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन व भूमिपूजन आमदार महेश शिंदेच्या हस्ते करण्यात आले,यावेळी युवा नेते राहुल पाटील,गावचे सरपंच, ग्रामसेवक व पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
शिरसवस्ती च्या साकव पुला करीता रक्कम रुपये 25लाख, मधला वाडा क्रांक्रीट रस्ता व बंदिस्त गटार रक्कम रुपये10लाख,
इंदिरानगर क्रांक्रीट रस्ता रक्कम रुपये 5लाख व अंतर्गत रस्ते क्रांक्रीट करण रक्कम रुपये 11लाख,दलीत वस्ती रस्ता रक्कम रुपये 4.50लाख , वांनी स्मशानभूमीची संरक्षक भिंत बांधणे रक्कम रुपये 4लाख इतक्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *