Notice: Constant WP_USE_THEMES already defined in /home/asabein/shiv-kalyannews.in/index.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/endpoints/class-wp-rest-settings-controller.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-user-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-text.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-posts.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-comments.php on line 1
चैतन्याचा मूळ स्त्रोत असलेली धर्मस्थाने योग्य त्या निर्देशांसह सत्वर उघडण्यात यावीत – ॲड. शिवराज प्र. कदम ( जहागिरदार ) – संपादक :- शहाजीराजे भोसले
Sat. Jun 6th, 2026

चैतन्याचा मूळ स्त्रोत असलेली धर्मस्थाने योग्य त्या निर्देशांसह सत्वर उघडण्यात यावीत – ॲड. शिवराज प्र. कदम ( जहागिरदार )

चैतन्याचा मूळ स्त्रोत असलेली धर्मस्थाने योग्य त्या निर्देशांसह सत्वर उघडण्यात यावीत – ॲड. शिवराज प्र. कदम ( जहागिरदार )

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

राज्यातील धार्मिक स्थळांमध्ये भाविकांना दर्शनासाठी प्रवेश देण्याबाबत पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, पुणे तर्फे अध्यक्ष ॲड. शिवराज प्र. कदम जहागिरदार, उपाध्यक्ष ॲड. मोहन फडणीस, सचिव ॲड. सुनिल मोरे व खजिनदार ॲड. रजनी उकरंडे अशा सर्व पदाधिकाऱ्यांनी सोबतचे मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, गृहमंत्री, मंत्री-विधी न्याय, आरोग्य मंत्री व विरोधी पक्षनेते तसेच मुख्य सचिवांना स्वतंत्रपणे पत्रकाव्दारे निवेदन अग्रेषित केली आहेत. संपूर्ण राज्यात हा प्रश्न प्रकर्षाने भेडसावत असल्याने याची दखल घेण्यात यावी,असे पत्रात नमूद केले आहे .

तसेच कोविडमुळे नैराश्याच्या गर्तेतून मानसिक संतुलन बिघडलेली अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. सकारात्मक उर्जा देणारी धार्मिक स्थळे बंद ठेऊन शासनास नक्की काय साधावयाचे आहे ते समजत नाही. चैतन्याचा मूळ स्त्रोत असलेली धर्मस्थाने योग्य त्या निर्देशांसह सत्वर उघडण्यात यावीत,असे पुणे पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. शिवराज प्र. कदम ( जहागिरदार ) यांनी सांगितले आहे .

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *