Notice: Constant WP_USE_THEMES already defined in /home/asabein/shiv-kalyannews.in/index.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/endpoints/class-wp-rest-settings-controller.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-user-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-text.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-posts.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-comments.php on line 1
राज कुंद्रांनी मुंबई पोलिसांना दिली २५ लाखांची लाच; ए.सी.बी.(A.C.B.) ला आलेल्या ई मेल( E mail) मुळे खळबळ – संपादक :- शहाजीराजे भोसले
Sat. Jun 6th, 2026

राज कुंद्रांनी मुंबई पोलिसांना दिली २५ लाखांची लाच; ए.सी.बी.(A.C.B.) ला आलेल्या ई मेल( E mail) मुळे खळबळ

राज कुंद्रांनी मुंबई पोलिसांना दिली २५ लाखांची लाच; ए.सी.बी.(A.C.B.) ला आलेल्या ई मेल( E mail) मुळे खळबळ

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना पोर्नोग्राफी प्रकरणात सोमवारी रात्री मुंबई पोलिसांनी अटक केली.
कुंद्रा यांना गुरुवारी दुपारी पुन्हा वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात आणण्यात आले होते.
दरम्यान, याप्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे.
मुंबई पोलिसांनी राज यांच्याकडून २५ लाखांची लाच घेतल्याच्या आरोपांचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मेल आला आहे.
राज कुंद्रा सध्या २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत आहे.
अँटी करप्शन ब्युरो (ए.सी.बी.)ला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात राज कुंद्रा यांच्यासोबत असलेला आरोपी यश ठाकूर याचे ई-मेल प्राप्त झाले आहेत.
या मेलमध्ये त्यांनी शिल्पा शेट्टी यांचे पती आणि व्यापारी राज कुंद्रा यांनी अटक टाळण्यासाठी मुंबई पोलिस अधिकाऱ्यांना २५ लाखांची लाच दिल्याचे आरोप केले आहेत.
पॉर्न फिल्म प्रकरणातील फरार आरोपी यश ठाकूर यांनी दावा केला आहे की पोलिसांनी राज कुंद्राला यापूर्वीच अटक केली असती.
पोलिसांनीही माझ्याकडूनही लाच मागितली होती,
असा दावा यश ठाकूर यांनी केला आहे.
यासंदर्भात त्यांनी यावर्षी मार्च महिन्यात महाराष्ट्र अँटी करप्शन ब्युरोला ई मेल लिहून तक्रार केली होती,
तसेच मला अटक होण्यापासून वाचविण्यासाठी माझ्याकडून २५ लाखांची लाच मागितल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एप्रिलमध्ये हे मेल मुंबई पोलिस आयुक्तांकडे पाठवले होते आणि या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले होते.
यश ठाकूर यांच्याविरूद्ध पॉर्न फिल्म प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार आहे.

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *