Notice: Constant WP_USE_THEMES already defined in /home/asabein/shiv-kalyannews.in/index.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/endpoints/class-wp-rest-settings-controller.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-user-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-text.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-posts.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-comments.php on line 1
धर्मादाय वकील संघटनेच्या अध्यक्षपदी अँड शिवराज कदम जहागिरदार – संपादक :- शहाजीराजे भोसले
Sat. Jun 6th, 2026

धर्मादाय वकील संघटनेच्या अध्यक्षपदी अँड शिवराज कदम जहागिरदार

धर्मादाय वकील संघटनेच्या अध्यक्षपदी अँड शिवराज कदम जहागिरदार
उपाध्यक्षपदी अँड मोहन फडणीस, सचिवपदी अँड सुनिल मोरे तर खजिनदारपदी अँड रजनी उकरंडे

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

पुणे ट्रस्ट पब्लिक असोसिएशनची नुतन पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच झाली आहे. अध्यक्षपदी अँड शिवराज कदम जहागिरदार उपाध्यक्षपदी अँड मोहन फडणीस, सचिवपदी अँड सुनिल मोरे तर खजिनदारपदी अँड रजनी उकरंडे यांची नियुक्ती झाली आहे.

रौप्य महोत्सवी वर्षांत पब्लिक ट्रस्ट असोसिएशन पदार्पण करीत आहे. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात आरती करून कार्यभार हाती घेतला. यावेळी नूतन अध्यक्ष अँड शिवराज कदम जहागिरदार यांनी संघटनेच्या सर्व वकील सभासदांचा आरोग्य विमा प्राधान्याने करण्याच्या आवश्यकतेवर भर देणार असल्याचे सांगितले. तसेच धर्मादाय कार्यालयाचे कामकाज जलद गतीने होण्यास ऑनलाईन कार्यप्रणाली सक्षम करणार असल्याचे सांगितले.

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *