Notice: Constant WP_USE_THEMES already defined in /home/asabein/shiv-kalyannews.in/index.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/endpoints/class-wp-rest-settings-controller.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-user-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-text.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-posts.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-comments.php on line 1
पुणे विभागातील 16 लाख 17 हजार 263 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी* *विभागात कोरोना बाधित 16 लाख 92 हजार 531 रुग्ण* *-विभागीय आयुक्त सौरभ राव* – संपादक :- शहाजीराजे भोसले
Sat. Jun 6th, 2026

पुणे विभागातील 16 लाख 17 हजार 263 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी* *विभागात कोरोना बाधित 16 लाख 92 हजार 531 रुग्ण* *-विभागीय आयुक्त सौरभ राव*

*पुणे विभागातील 16 लाख 17 हजार 263 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी*
*विभागात कोरोना बाधित 16 लाख 92 हजार 531 रुग्ण*
*-विभागीय आयुक्त सौरभ राव*

पुणे, दि. 27 : पुणे विभागातील 16 लाख 17 हजार 263 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 16 लाख 92 हजार 531 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 40 हजार 39 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 35 हजार 229 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.08 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.55 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
*पुणे जिल्हा*
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 46 हजार 677 रुग्णांपैकी 10 लाख 19 हजार 654 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 9 हजार 348 आहे. कोरोनाबाधित एकूण 17 हजार 675 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.69 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.42 टक्के आहे.
*सातारा जिल्हा*
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 90 हजार 462 रुग्णांपैकी 1 लाख 77 हजार 244 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 665 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 553 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
*सोलापूर जिल्हा*
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 62 हजार 229 रुग्णांपैकी 1 लाख 55 हजार 878 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 976 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 375 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
*सांगली जिल्हा*
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 41 हजार 844 रुग्णांपैकी 1 लाख 29 हजार 312 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 524 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
*कोल्हापूर जिल्हा*
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 51 हजार 319 रुग्णांपैकी 1 लाख 35 हजार 175 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 11 हजार 526 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 618 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
*कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ*
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 5 हजार 529 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 132, सातारा जिल्ह्यात 879, सोलापूर जिल्ह्यात 388, सांगली जिल्ह्यात 1 हजार 89 तर कोल्हापूर जिल्ह्यात 2 हजार 41 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
*कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण*
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 3 हजार 906 आहे. पुणे जिल्हयामध्ये 819, सातारा जिल्हयामध्ये 609, सोलापूर जिल्हयामध्ये 414, सांगली जिल्हयामध्ये 901 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 1 हजार 163 रुग्णांचा समावेश आहे.
*पुणे विभागातील सर्व्हेक्षण*
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 3 लाख 86 हजार 69 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 16 लाख 92 हजार 531 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

(टिप :- दि. 26 जून 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)

****

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *