Notice: Constant WP_USE_THEMES already defined in /home/asabein/shiv-kalyannews.in/index.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/endpoints/class-wp-rest-settings-controller.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-user-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-text.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-posts.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-comments.php on line 1
कोविड अहवाल – संपादक :- शहाजीराजे भोसले
Sat. Jun 6th, 2026

*पुणे विभागातील 13 लाख 98 हजार 373 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी*
*विभागात कोरोना बाधित 15 लाख 23 हजार 103 रुग्ण*
*-विभागीय आयुक्त सौरभ राव*
पुणे, दि. 27 : पुणे विभागातील 13 लाख 98 हजार 373 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 15 लाख 23 हजार 103 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 94 हजार 818 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 29 हजार 912 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.96 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 91.81 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
*पुणे जिल्हा*
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 3 हजार 329 रुग्णांपैकी 9 लाख 51 हजार 718 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 35 हजार 231 आहे. कोरोनाबाधित एकूण 16 हजार 380 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.63 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.86 टक्के आहे.
*सातारा जिल्हा*
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 55 हजार 490 रुग्णांपैकी 1 लाख 31 हजार 21 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 21 हजार 552 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 917 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
*सोलापूर जिल्हा*
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 47 हजार 782 रुग्णांपैकी 1 लाख 32 हजार 956 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 10 हजार 970 आहेत. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 856 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
*सांगली जिल्हा*
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 13 हजार 208 रुग्णांपैकी 97 हजार 66 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 12 हजार 876 आहेत. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 266 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
*कोल्हापूर जिल्हा*
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 3 हजार 294 रुग्णांपैकी 85 हजार 612 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 14 हजार 189 आहेत. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 493 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
*कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ*
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 9 हजार 761 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 999, सातारा जिल्ह्यात 1 हजार 984, सोलापूर जिल्ह्यात 905, सांगली जिल्ह्यात 1 हजार 274 तर कोल्हापूर जिल्ह्यात 2 हजार 599 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
*कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण*
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 12 हजार 110 आहे. पुणे जिल्हयामध्ये 5 हजार 744, सातारा जिल्हयामध्ये 1 हजार 820, सोलापूर जिल्हयामध्ये 1 हजार 312, सांगली जिल्हयामध्ये 1 हजार 612 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 1 हजार 622 रुग्णांचा समावेश आहे.
*विभागातील लसीकरण प्रमाण*
पुणे विभागात आजपर्यंत लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 25 लाख 82 हजार 508, सातारा जिल्ह्यामध्ये 7 लाख 8 हजार 973, सोलापूर जिल्हयामध्ये 5 लाख 16 हजार 205, सांगली जिल्हयामध्ये 6 लाख 74 हजार 761 तर कोल्हापूर जिल्हयामध्ये 11 लाख 44 हजार 150 नागरिकांचा समावेश आहे.
*पुणे विभागातील सर्व्हेक्षण*
आजपर्यत विभागामध्ये एकुण 84 लाख 66 हजार 990 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 15 लाख 23 हजार 103 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

(टिप :- दि. 26 मे 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *