Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/class-wp-http-encoding.php on line 1
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना प्रशासनातर्फे अभिवादन - संपादक :- शहाजीराजे भोसले
Mon. Jun 8th, 2026

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना प्रशासनातर्फे अभिवादन

Spread the love

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी
यांना प्रशासनातर्फे अभिवादन

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

बारामती दि. 19:- माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून प्रशासनातर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. बारामती तहसिल कार्यालयामध्ये आज झालेल्या कार्यक्रमामध्ये तहसिलदार विजय पाटील यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर सर्व उपस्थितांना राष्‍ट्रीय एकात्‍मतेची शपथ देण्‍यात आली.
यावेळी निवासी नायब तहसिलदार विलास करे आणि तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

Related Post

error: Content is protected !!