Fri. Apr 17th, 2026

विनीत विश्वास पाटीलचे मंथन परीक्षेत यश!

Spread the love

विनीत विश्वास पाटीलचे मंथन परीक्षेत यश!

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

कोळे ( ता. सांगोला ) येथील राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचा विद्यार्थी विनीत पाटील याने मंथन परीक्षेमध्ये पुणे विभागात तिसरा व राज्यात आठवा क्रमांक मिळवून यश मिळविले आहे.

तो इयत्ता दुसरी मध्ये शिकत आहे. त्याने या स्पर्धा परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल संस्थापक अध्यक्ष व सचिव, संचालक मंडळ मुख्याध्यापक, मार्गदर्शक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक वर्ग यांच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला.

त्याने मिळविलेल्या या यशाबद्दल त्याचे तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातून कौतुक होत आहे.

Related Post

error: Content is protected !!