Fri. Apr 17th, 2026

वालचंदनगर पोलीस स्टेशन मध्ये आरोग्य शिबीर संप्पन्न

Spread the love

वालचंदनगर पोलीस स्टेशन मध्ये आरोग्य शिबीर संप्पन्न

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

वालचंदनगर पोलीस स्टेशन जंक्शन येथे कळंब ( ता.इंदापूर ) येथील निसार ( मुन्ना ) अकबर काझी यांनी आज दि. 08/04/25 रोजी 11/00 वा. सर्व अधिकारी व अंमलदार यांचे करीता आरोग्य शिबीर आयोजित केले होते.

सदर शिबिरामध्ये डॉ.श्री. पांडुरंग गावडे, आर्थोपेडिक सर्जन, डॉ.कु. रेजेशा खान, मानसोपचार तज्ञ बारामती यांनी ट्रेस अँड टाईम मॅनेजमेंट विषयी मार्गदर्शन केले. सदर शिबिरामध्ये 51 अधिकारी, अंमलदार यांची कॅल्शियम टेस्ट करण्यात आली.

यावेळेस पोलीस निरीक्षक राजकुमार
डुणगे, रतिकलाल चौधर, गणेश काटकर आदी उपस्थित होते.

Related Post

error: Content is protected !!