Fri. Apr 17th, 2026

शासनमान्य शिव-कल्याण वाचनालयात शिवजयंती साजरी !

Spread the love

शासनमान्य शिव-कल्याण
वाचनालयात शिवजयंती साजरी !

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

बुधवार, दि.१९ : शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस कळंब ( ता.इंदापूर ) येथील शासनमान्य शिव-कल्याण वाचनालय कार्यालयात आज पुष्पहार अर्पण व अभिवादन करून रंजना कदम व महादेव कदम सर यांचे हस्ते शिवजयंती साजरी करण्यात आली.

यावेळी शिव-कल्याण वाचनालयाचे संस्थापक शहाजीराजे भोसले, अध्यक्षा रेखा भोसले, ग्रामपंचायत सदस्या अश्विनी चव्हाण यांच्यासह शिवप्रेमी व कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

Related Post

error: Content is protected !!