Fri. Apr 17th, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे जिल्हा “सरचिटणीस” पदी ॲड.बापूसाहेब साबळे यांची नियुक्ती

Spread the love

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे जिल्हा “सरचिटणीस” पदी ॲड.बापूसाहेब साबळे यांची नियुक्ती

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क ) राहुल बोबडे

रेडा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-अजित पवार पक्षाच्या पुणे जिल्हा “सरचिटणीस” पदी अंथुर्णे ता.इंदापूर येथील ॲड.बापूसाहेब साबळे यांची निवड करण्यात आली आहे.

पुणे जिल्हा सरचिटणीस पदी निवडीचे नियुक्ती पत्र राज्याचे क्रीडा,युवक व अल्पसंख्यांक विकास मंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते देण्यात आले.

त्यांच्या निवडीचे पत्र देताना तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे,ॲड.राहुल बनसोडे,निखिल दणाने,भिमराव साबळे,राजेंद्र आखाडे,दत्तू निकाळजे,गणेश साबळे उपस्थित होते.

Related Post

error: Content is protected !!