Fri. Apr 17th, 2026

इंदापुरात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या संपर्क अभियानाचा शुभारंभ !

Spread the love

इंदापुरात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या संपर्क अभियानाचा शुभारंभ !

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्क अभियानाचा शुभारंभ आज शनिवार, दि. 13 जुलै रोजी इंदापूर शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री इंद्रेश्वर मंदिरातून संकल्प अमृत अभिषेक करून करण्यात आला.

या अमृत अभिषेका करिता माजी नगराध्यक्ष श्री विठ्ठलराव ननवरे,मा.उपनराध्यक्ष, अशोकराव गानबोटे, मा.नराध्यक्ष,सुरेश(नाना) गवळी ,मा.उपनगराध्यक्ष राजेश शिंदे ,मा.नगरसेवक,अनिल राऊत,मा.नगरसेवक ,दादासाहेब सोनवणे, निवास घोलप वसीम बागवान इ उपस्थित होते.

Related Post

error: Content is protected !!