Notice: Constant WP_USE_THEMES already defined in /home/asabein/shiv-kalyannews.in/index.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/endpoints/class-wp-rest-settings-controller.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-user-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-text.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-posts.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-comments.php on line 1
सामाजिक न्याय विभागाच्या तालुका उपाध्यक्षपदी “पांडुरंग मोहिते ”   – संपादक :- शहाजीराजे भोसले
Sat. Jun 6th, 2026

सामाजिक न्याय विभागाच्या तालुका उपाध्यक्षपदी “पांडुरंग मोहिते ”  

सामाजिक न्याय विभागाच्या तालुका उपाध्यक्षपदी “पांडुरंग मोहिते ”

खासदार सुप्रिया सुळेच्या हस्ते नियुक्ती पत्र

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या इंदापूर तालुका उपाध्यक्ष पदी पांडुरंग मोहिते यांची निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्ष्याच्या बारामती येथील कार्यालयात त्यांच्या निवडीची घोषणा खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थिती त पक्षाकडून करण्यात आली.

या वेळी पांडुरंग मोहिते यांना सामाजिक न्याय विभागाच्या “इंदापूर तालुका उपाध्यक्ष” पदी नियुक्ती केल्याबद्दल चे निवडीचे पत्र खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी पुणे जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष सागर मिसाळ,इंदापूर तालुका अध्यक्ष संजय दुपारगुडे,पक्षाचे तालुका अध्यक्ष तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख अमोल मुळे, तालुका उपाध्यक्ष सुनील खाडे,सामाजिक कार्यकर्ते राहुल बोबडे, सतिश शिर्के मान्यवर उपस्थित होते.

पांडुरंग मोहिते हे रेडा गावचे रहिवाशी असून त्यांनी सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे.

Related Post