उजनीच्या पाणी वाटपाचा संघर्ष पेटला- पवारां च्या घराची सुरक्षा वाढविली.
दोन्ही”मामा”चा सत्ता संघर्ष ”
पवारांच्या दारात!शेतकरी संघटना आक्रमक.
संतोष भोसले (शिव-कल्याण न्यूज नेटवर्क)
उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आमदार पदे भूषवित असलेल्या दोन ” मामा”मध्ये जोरदार राजकीय संघर्षाची आणि अस्तित्वाची लढाई सुरू झाली.
तसे वातावरण पुणे व सोलापूर जिल्ह्यात राजकीय क्षेत्रात “अनुभवया”स येते आहे.
इंदापूर चे लोकप्रिनिधींनी व राज्य मंत्रीमंडळातील मंत्री दत्तात्रय (मामा)भरणे हे पुणे जिल्ह्यात “मामा”नावाने प्रसिद्ध आहेत तर सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहयोगी सदस्य आणि करमाळ्याचे आमदार संजय(मामा)शिंदे हे सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात “मामा”नावाने परिचित आहेत.
या दोन मामांच्यात उजनी च्या पाच टीएमसी पाण्यावरून जोरदार राजकीय संघर्ष पहावयास मिळत आहे.
दोन्ही जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये शिगेला पोहोचला आहे.पुणे व सोलापूर जिल्ह्यातून उजनी धरणाच्या पाण्याबाबत कृती समित्या व त्यांची कार्यकारणी ची फौज तयार झाली आहे. ह्या
जनशक्ती संघटना ,उजनी धरण पाणी बचाव समिती,तसेच सोलापूर जिल्ह्यातून काँग्रेस पक्षाचे आमदार प्रणिती शिंदे, सांगोल्याचे आमदार शहाजी (बापू)पाटील, माढा विधानसभेचे आमदार बबनराव शिंदे,इंदापूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आणि मोहोळ चे आमदार यशवंत माने, भारतीय जनता पक्षाचे आमदार समाधान आवताडे,सचिन कलशेट्टी,आमदार सुभाष देशमुख,आमदार विजयसिंह देशमुख,बार्शी चे आमदार संजय राऊत,विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक, माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,
यांनी इंदापूर ला देण्यास तीव्र विरोध केला आहे.
उजनिचे पाणी वाटप हे शंभर टक्के पूर्ण झाले आहे,तरी सांडपाण्याच्या नावाखाली उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापूर ला नेण्याचा निर्णय घेऊन अर्थ मंत्री अजित पवार यांनी सहाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.या शासकीय आदेशामुळे सोलापूर व पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे समर्थकांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे.
जलसंदामंत्री जयंत पाटील यांना सोलापूर जिल्ह्यातील एक
शिष्टमंडळ करमाळा चे आमदार संजय ( मामा) शिंदे यांच्या नेतत्वाखालील भेटले,व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे सदर योजनेला स्थगिती दिली,आणि उजनीचा वादच पेटत गेला.हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चे इंदापूर तालुक्यातील कार्यकर्ते आणि सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते यांच्यात उजनी धरणाच्या पाण्याबाबत”राजकीय संघर्ष”उफाळून आला आहे.
उजनी धरण पाणी बचाव समिती चे अध्यक्ष अतुल खूपसे व जनशक्ती संघटना च्ये अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी जोरदार विरोध केला आहे.
उजनी धरणातील पाणी सोलापूर जिल्ह्या ला च मिळाले पाहजे या करीता या संघटनांनी जोरदार विरोध करीत गावोगावी फिरून वातावरण तयार केले.
सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी उजनीचे पाच टीएमसी पाणी नेण्यास्त तीव्र विरोध करत रक्तरंजित आंदोलनाचा इशारा दिला आहे,
आणि ते शिवसेना स्टाईलने आंदोलन करू शकतात.तसे झाले तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल,याची कल्पना प्रशासनास आहे.
सोलापूर जिल्ह्यातील या संघटना इंदापूरला उजनीचे पाणी देण्यास तीव्र विरोध केला आहे, संघटने मुळे शेतकरी आक्रमक झाले आहे,
या उजनीच्या पाण्यावरून संघटना सध्या उपोषणास बसल्या आहेत,अशातच जलसंदामंत्री जयंत पाटील यांनी ह्या शासकीय आदेशाला स्थगिती दिली आहे.
परंतु याबाबत चा अध्यादेश जलसंदामंत्री जयंत पाटील यांनी अध्यादेश काढला नाही,त्यामुळे सोलापूर व पुणे जिल्ह्यातील लोकांत आवस्था आहे,हीच अस्वस्था संघर्ष उफाळून येण्यास कारणीभूत झाली आहे.
संघर्ष इतका टोकाला गेला आहे की,इंदापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी रस्ता रोको,उजनीच्या पाण्यात आंदोलन,तसेच अंगावर डिझेल ओतून घेण्याचा प्रयत्न,रस्त्यावर टायर पेटविने असे अनेक प्रकार घडत गेले यामुळे कायदा व सुव्यवस्था चा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे.
सोलापूर चे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्वतःच्या इंदापूर मतदार संघातील गावांना उजनीचे पाच टीएमसी पाणी नेले,यावरून सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार,पदाधिकारी,कार्यकर्ते आक्रमक झाले,त्यांनी लागलीच पालकमंत्र्यांच्या विरोधात पक्षप्रमुख शरद पवार, उपुख्यमंत्री अजित पवार, जलसंदामंत्री जयंत पाटील यांच्यावर दबाव आणत स्थगिती देण्यास आदेश देण्यास भाग पाडले.
जो पर्यंत स्थगितीचा लेखी आदेश मिळत नाही तो पर्यंत वेगवेळ्या मार्गाने आंदोलन सुरू ठेवणयाचा चंग जनशक्ती संघटना, उजनी धरण पाणी बचाव समिती,व सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार,शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील, भारतीय जनता पक्षाचे सर्व आमदार, खासदार यांनी निर्धार करत आंदोलन तीव्र करत आहेत,त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण झाला आहे.
जलसंदामंत्री जयंत पाटील यांनी उजनी चे पाच टीएमसी पाणी इंदापूर ला देण्याचा जो निर्णय जून 2019मध्ये दिला तोच कायम ठेवण्यात यावा,या करीता इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते,व इंदापूर तालुक्यातील बचाव समिती आंदोलन तीव्र करीत आहे,त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न इंदापूर तालुक्यात निर्माण झाला आहे.
दोन्ही जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये शिगेला पोहोचला आहे.पुणे व सोलापूर जिल्ह्यातून उजनी धरणाच्या पाण्याबाबत कृती समित्या व त्यांची कार्यकारणी ची फौज तयार झाली आहे.ह्या
जनशक्ती संघटना ,उजनी धरण पाणी बचाव समिती,तसेच सोलापूर जिल्ह्यातून काँग्रेस पक्षाचे आमदार प्रणिती शिंदे, सांगोल्याचे आमदार शहाजी (बापू)पाटील, माढा विधानसभेचे आमदार बबनराव शिंदे,इंदापूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आणि मोहोळ चे आमदार यशवंत माने, भारतीय जनता पक्षाचे आमदार समाधान आवताडे,सचिन कलशेट्टी,आमदार सुभाष देशमुख,आमदार विजयसिंह देशमुख,बार्शी चे आमदार संजय राऊत,विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक, माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,
यांनी इंदापूर ला देण्यास तीव्र विरोध केला आहे.
उजनिचे पाणी वाटप हे शंभर टक्के पूर्ण झाले आहे,तरी सांडपाण्याच्या नावाखाली उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापूर ला नेण्याचा निर्णय घेऊन अर्थ मंत्री अजित पवार यांनी सहाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.या शासकीय आदेशामुळे दोन्ही जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे समर्थकांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे.
जलसंदामंत्री जयंत पाटील यांना सोलापूर जिल्ह्यातील एक
शिष्टमंडळ करमाळा चे आमदार संजय ( मामा) शिंदे यांच्या नेतत्वाखालील भेटले,व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे सदर योजनेला स्थगिती दिली,आणि उजनीचा वादच पेटत गेला.हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चे इंदापूर तालुक्यातील कार्यकर्ते आणि सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते यांच्यात उजनी धरणाच्या पाण्याबाबत”राजकीय संघर्ष”उफाळून आला आहे.
उजनी धरण पाणी बचाव समिती चे अध्यक्ष अतुल खूपसे व जनशक्ती संघटना च्ये अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी जोरदार विरोध केला आहे.
उजनी धरणातील पाणी सोलापूर जिल्ह्या ला च मिळाले पाहजे या करीता या संघटनांनी जोरदार विरोध करीत गावोगावी फिरून वातावरण तयार केले
सोलापूर जिल्ह्यातील या संघटना इंदापूरला उजनीचे पाणी देण्यास तीव्र विरोध केला आहे, संघटने मुळे शेतकरी आक्रमक झाले आहे,
या उजनीच्या पाण्यावरून संघटना सध्या उपोषणास बसल्या आहेत,अशातच जलसंदामंत्री जयंत पाटील यांनी ह्या शासकीय आदेशाला स्थगिती दिली आहे परंतु याबाबत चा अध्यादेश जलसंदामंत्री जयंत पाटील यांनी अध्यादेश काढला नाही,त्यामुळे सोलापूर व पुणे जिल्ह्यातील लोकांत आवस्था आहे,हीच अस्वस्था संघर्ष उफाळून येण्यास कारणीभूत झाली आहे.
संघर्ष इतका टोकाला गेला आहे की,इंदापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी रस्ता रोको,उजनीच्या पाण्यात आंदोलन,तसेच अंगावर डिझेल ओतून घेण्याचा प्रयत्न,रस्त्यावर टायर पेटविने असे अनेक प्रकार घडत गेले यामुळे कायदा व सुव्यवस्था चा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे.
सोलापूर चे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्वतःच्या इंदापूर मतदार संघातील गावांना उजनीचे पाच टीएमसी पाणी नेले,यावरून सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार,पदाधिकारी,कार्यकर्ते आक्रमक झाले,त्यांनी लागलीच पालकमंत्र्यांच्या विरोधात पक्षप्रमुख शरद पवार, उपुख्यमंत्री अजित पवार, जलसंदामंत्री जयंत पाटील यांच्यावर दबाव आणत स्थगिती देण्यास आदेश देण्यास भाग पाडले.
जो पर्यंत स्थगितीचा लेखी आदेश मिळत नाही तो पर्यंत वेगवेळ्या मार्गाने आंदोलन सुरू ठेवणयाचा चंग जनशक्ती संघटना, उजनी धरण पाणी बचाव समिती,व सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार,शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील, भारतीय जनता पक्षाचे सर्व आमदार, खासदार यांनी निर्धार करत आंदोलन तीव्र करत आहेत,त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण झाला आहे.
जलसंदामंत्री जयंत पाटील यांनी उजनी चे पाच टीएमसी पाणी इंदापूर ला देण्याचा जो निर्णय जून 2019मध्ये दिला तोच कायम ठेवण्यात यावा,या करीता इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते,व इंदापूर तालुक्यातील बचाव समिती आंदोलन तीव्र करीत आहे,त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न इंदापूर तालुक्यात निर्माण झाला आहे.
शरद पवारांच्या घराला सुरक्षा:-
उजनी धरणात येणारे पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील गावांना देण्याचा आदेश दिला.या योजनेकरीता राज्याचे उमुख्यमंत्री आणि अर्थ मंत्री अजित पवार यांनी सहाशे कोटी रुपयांची तरतूद केली.आणि ह्या योजनेस शरद पवारांच्या सल्यानेच जलसंदामंत्री जयंत पाटील यांनी स्थगिती दिली, सुप्रिया सुळे यांच्या मतदार संघात इंदापूर तालुका येतो.
ही योजना कार्यान्वित करण्यास पवारांना विचारूनच निर्णय झाला,आणि स्थगिती देण्याचा आदेश ही पवारांना च विचारूनच झाल्याने संघटनेच्या आंदोलकाचा, संघर्ष व आंदोलन करण्या चा ओघ बारामती करांच्या दिशेनं दिसत असल्याने राज्यसरकारने पवारांच्या घराची सुरक्षा वाढविन्यात आली आहे.