Notice: Constant WP_USE_THEMES already defined in /home/asabein/shiv-kalyannews.in/index.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/endpoints/class-wp-rest-settings-controller.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-user-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-text.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-posts.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-comments.php on line 1
भाग्यश्री बागल ची राज्यकर निरीक्षक म्हणून निवड ! – संपादक :- शहाजीराजे भोसले
Sat. Jun 6th, 2026

भाग्यश्री बागल ची राज्यकर निरीक्षक म्हणून निवड !

भाग्यश्री बागल ची राज्यकर निरीक्षक म्हणून निवड !

img 20250925 213650

( शिव कल्याण न्युज नेटवर्क )

प्रबळ इच्छाशक्ती व कष्टाच्या जोरावर लाखेवाडी ( ता.इंदापूर ) गावची कन्या भाग्यश्री बागल पुणे राज्यकर निरीक्षक पदावर निवड झालेने गावचा, कुटुंबाचा नावलौकिक मिळवला.

भाग्यश्रीचा जन्म आणि शिक्षण लाखेवाडी येथेच झाले असून, तिने राज्यसेवा परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवत हे यश संपादन केले. तिच्या या यशाच्या वाटचाली मागे त्यांच्या कुटुंबाचा पाठिंबा, गुरुजनांचे मार्गदर्शन, स्वतःची मेहनत यांचा मोलाचा वाटा आहे.

भाग्यश्रीच्या यशात ग्रामस्थ व पाहुण्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भाग्यश्रीची बहीण सौ. पूजा अविनाश मोहिते, पूजाचे पती अविनाश सूर्यभान मोहिते व सासरे कळंब ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे सचिव सूर्यभान बुवाजी मोहिते यांनी भाग्यश्री बागल हिचे स्वागत करून अभिनंदन केले.

Related Post