Notice: Constant WP_USE_THEMES already defined in /home/asabein/shiv-kalyannews.in/index.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/endpoints/class-wp-rest-settings-controller.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-user-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-text.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-posts.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-comments.php on line 1
राष्ट्रवादी काँग्रेस च्या सरचिटणीस पदी मुकुंद पाटील! – संपादक :- शहाजीराजे भोसले
Sat. Jun 6th, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस च्या सरचिटणीस पदी मुकुंद पाटील!

राष्ट्रवादी काँग्रेस च्या सरचिटणीस पदी मुकुंद पाटील!

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,शरदचंद्र पवार पक्षाच्या ‘तालुका सरचिटणीस ‘पदी मुकुंद पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

मुकुंद पाटील हे रेडणी गावचे असून ते त्यांनी रेडणी विविध कार्यकारी विकास सोसायटी च्या संचालक पदी काम केले आहे.

त्यांना आज बारामती अग्रो चे अध्यक्ष राजेंद्र पवार यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र दिले.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष तेजसिह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, राज्यस्तरीय सदस्य अमोल भिसे, सामाजिक न्याय विभागाचे पुणे जिल्हा अध्यक्ष सागर मिसाळ, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख अमोल मुळे,तालुका महिलाध्यक्षा छाया ताई पड सळकर, इंदापूर शहराध्यक्ष इनायत काझी,इंदापूर ओबीसी सेल चे अध्यक्ष बाळासाहेब चितळकर,तालुका उपाध्यक्ष सुनील खाडे,सामाजिक Bench उपाध्यक्ष पांडुरंग मोहिते, इंदापूर लीगल सेल चे उपाध्यक्ष राहुल बनसोडे,राहुल काळकुटे,दिपक तरंगे इ. मान्यवर उपस्थित होते.

Related Post