Notice: Constant WP_USE_THEMES already defined in /home/asabein/shiv-kalyannews.in/index.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/endpoints/class-wp-rest-settings-controller.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-user-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-text.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-posts.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-comments.php on line 1
बारामती लोकसभा मतदार संघातून “कल्याणी वाघमोडे “निवडणूक लढविणार ! – संपादक :- शहाजीराजे भोसले
Sat. Jun 6th, 2026

बारामती लोकसभा मतदार संघातून “कल्याणी वाघमोडे “निवडणूक लढविणार !

बारामती लोकसभा मतदार संघातून “कल्याणी वाघमोडे “निवडणूक लढविणार !

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

धनगर -ओबीसी, बहुजन महिला चेहरा म्हणून महाराष्ट्राला परिचित असणाऱ्या उच्च शिक्षित इंजनिअर, उद्योजिका, गेल्या 20 वर्षांपासून सामाजिक कार्यात सतत कार्यरत असणाऱ्या क्रांती शौर्य सेनेच्या अध्यक्षा सौ कल्याणीताई वाघमोडे बारामती लोकसभेची निवडणूक लढविणार आहेत.

कल्याणीताई सुजित वाघमोडे या बारामती तालुक्यातील ढेकलवाडी या गावच्या रहिवाशी आहेत.

धनगर आरक्षण कृती समिती मधून पंढरपूर, बारामती आरक्षण आंदोलनात महिला सक्षम नेतृत्व म्हणून त्यांचे काम उल्लेखनीय आहे.

मासिक व साप्ताहिक च्या माध्यमातून महाराष्ट्र भर जनजागृती, प्रबोधन, चे कार्य विचारधीन आहे.

अहिल्या किरण नावाचे साप्ताहिक च्या त्या संपादिका आहेत.

महिला विषयावर जागृती, सुरक्षा, शेतकरी प्रश्न, बेरोजगारी, महागाई, मेंढापाळ यांचे आरोग्य, रस्ते, शिक्षण यासाठी आंदोलनातून शासन स्तरावर पाठपुरावा त्यांनी केला आहे.

बारामती लोकसभा मतदार संघातील प्रत्येक गावात त्यांचे संवाद दौरे, बैठका चालू आहेत.

Related Post