Notice: Constant WP_USE_THEMES already defined in /home/asabein/shiv-kalyannews.in/index.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/endpoints/class-wp-rest-settings-controller.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-user-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-text.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-posts.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-comments.php on line 1
इंदापूर येथे फियाट कंपनीमार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांना कृत्रिम साहित्य साधने वाटप शिबिर संपन्न – संपादक :- शहाजीराजे भोसले
Sat. Jun 6th, 2026

इंदापूर येथे फियाट कंपनीमार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांना कृत्रिम साहित्य साधने वाटप शिबिर संपन्न

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

दिनांक 22 2 2014 रोजी इंदापूर विकास गटामध्ये प्राथमिक शिक्षक सोसायटी कार्यालयामध्ये फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड रांजणगाव यांच्या सी एस आर फंडातून इंदापूर तालुक्यातील 62 दिव्यांग विद्यार्थ्यांना कृत्रिम साहित्य साधने वाटप करण्यात आले त्यामध्ये 16 विल चेअर 5ट्रायसिकल 6 रो लेटर 14 सीपी चेअर 2एलबो 1 इलेक्ट्रिक बाइक 34 श्रवण यंत्र अशा विविध प्रकारच्या साहित्यांचा समावेश आहे यावेळी दिव्यांगासाठी सक्षमपणे कार्य करीत असलेल्या फियाट कंपनी च्या उपक्रमाचे श्री परीट साहेब गटविकास अधिकारी इंदापूर यांनी कौतुक केले व मुलांनी आपल्या मधील कौशल्याचा विकास करून त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी मदत करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.

सदर कार्यक्रमासाठी फियाट कंपनीचे सीएसआर समन्वयक श्री अमोल फटाले, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, गटशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव देवकाते सर व फियाट टीमचे सदस्य डॉ विहांश डॉ लवकुमार डॉ राहुल ,सचिन कळमकर आकाश साठे हे सर्व उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सर्व नियोजन समग्र शिक्षा समावेशित शिक्षण विभागातील माधुरी सावंत ज्ञानेश्वर साळुंखे, बशीर सय्यद सुधाकर पाटील ,शंकर सावंत, किशोर कानगुडे यांनी केले.

Related Post