Notice: Constant WP_USE_THEMES already defined in /home/asabein/shiv-kalyannews.in/index.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/endpoints/class-wp-rest-settings-controller.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-user-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-text.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-posts.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-comments.php on line 1
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात 136 व्या कर्मवीर जयंती निमित्त सभेचे आयोजन! – संपादक :- शहाजीराजे भोसले
Sat. Jun 6th, 2026

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात 136 व्या कर्मवीर जयंती निमित्त सभेचे आयोजन!

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात 136 व्या कर्मवीर जयंती निमित्त सभेचे आयोजन!

विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी 50 हजाराची मदत

सचिन तरंगे ( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

136 व्या कर्मवीर जयंती निमित्त कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात सभेचे आयोजन केले होते.

कर्मवीर भाऊराव पाटील व सौ. लक्ष्मीबाईं पाटील प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन केले व रांगोळी प्रदर्शनाचे उदघाटन करून सभेस सुरुवात झाली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. आमदार दत्तात्रय भरणे मामा लाभले होते. प्रमुख वक्ते डॉ. काशिनाथ सोलनकर तसेच अध्यक्ष तानाजीराव पाटील लाभले होते .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री अनिल धुमाळ सर यांनी केले

आमदार दत्तात्रय भरणे मामा यांनी विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय ठेवावे व ध्येयप्राप्तीसाठी भरपूर प्रयत्न करावेत असा संदेश दिला व विद्यालयाच्या भौतिक विकासासाठी 50 हजार रुपये देणगी दिली . कर्मवीरांचे विचार नवीन पिढीच्या आचरणात येणे गरजेचे आहे. असा संदेश दिला.

या कार्यक्रमाप्रसंगी स्कूल कमिटी सदस्य ,हितचिंतक, पालक व आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. उमेश पवार सर यांनी केले शेवटी श्री. अमोल अंधारे सरांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Related Post